Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावात कोल्ह्याच्या हल्ल्यात दोघे जखमी

  बेळगाव : बेळगाव येथील शास्त्रीनगर येथे नुकतेच कोल्ह्याचे दर्शन झाल्यानंतर बेळगाव येथील छत्रपती शिवाजी नगर परिसरात कोल्ह्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून काल रात्री कोल्ह्याने दोन दुचाकीस्वारांवर हल्ला करून त्यांच्या पायाला चावा घेतला व तेथून पळ काढला. दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले …

Read More »

जांबोटी- कणकुंबी- चोर्ला रस्ता रोको अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे

  खानापूर : जांबोटी- कणकुंबी- चोर्ला रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा यासाठी आज सकाळपासून कणकुंबी येथे नागरिकांनी रस्ता रोको करून आंदोलन केले. जांबोटी- कणकुंबी- चोर्ला रस्त्याची खड्डे पडून दुरावस्था झाली होती. कणकुंबी, परवाड, आमटे, जांबोटी परिसरातील ग्राम पंचायत सदस्य, आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी कणकुंबी येथे रास्ता रोको …

Read More »

मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्यावतीने उद्या शेतकरी मेळावा

  बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा, हितचिंतकांचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक ५ रोजी दुपारी ठीक ११.०० वाजता मराठा मंदिर मंगल कार्यालय (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे या शेतकरी मेळाव्याला सुरुवात होणारे आहे. या शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट पुणेचे माजी …

Read More »