Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

पोलीस उपायुक्त शेखर यांची बदली; रोहन जगदीश बेळगावचे नवे पोलीस उपायुक्त

  बेळगाव : राज्य सरकारने राज्यातील आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला आहे. यामध्ये बेळगाव शहर कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नूतन पोलीस उपायुक्त म्हणून 2019 बॅचचे आयपीएस अधिकारी रोहन जगदीश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य गृह खात्याने …

Read More »

सरकार पडेल हा भाजपचा भ्रम

  संतोष यांच्या वक्तव्यावर कॉंग्रेसच्या तीव्र प्रतिक्रीया बंगळूर : कॉंग्रेसचे ४५ आमदार आपल्या संपर्कात असल्याच्या भाजपचे संघटना सचिव बी. एल. संतोष यांच्या वक्तव्यावर कॉंग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटले. राज्यातील कॉंग्रेस सरकार कोसळेल अशा भ्रमात भाजप असल्याची टीका करून संतोष यांचे हे स्वप्न साकार होणार नसल्याच्या प्रतिक्रीया कॉंग्रेस नेत्यांनी व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री …

Read More »

विरोधकांच्या एकजुटीची भाजपला भीती

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या, मोदींच्या योगदानावर प्रश्न बंगळूर : विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या मंत्रामुळे केंद्रातील भाजप सरकार हादरायला लागले आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विटच्या मालिकेद्वारे फटकारले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कुशासनाचा अंत करण्याच्या दिशेने मुंबईत झालेल्या भारत आघाडीच्या तिसर्‍या महत्त्वाच्या बैठकीने एक मोठे पाऊल उचलले. आघाडीचे नेतृत्व प्रभावीपणे …

Read More »