Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

विविध रंगी, नक्षीच्या राख्यांनी निपाणी बाजारपेठ सजली

  १० ते २० टक्क्यांनी राख्या महागल्या निपाणी (वार्ता) : बहीण-भावांचे नाते अधिक घट्ट करणारा रक्षाबंधन सण २ दिवसांवर येऊन ठेपल्याने निपाणी शहर व ग्रामीण भागातील बाजारपेठेत विविध रंग आणि नक्षीच्या राख्यांनी दुकाने सजली आहेत. विविध रंगांच्या सुती धाग्यापासून या राख्या बनविण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध आकार आणि डिझाईनचे मनी, …

Read More »

शेतकरी बचाव पॅनेलची आघाडी; बाबासाहेब भेकणे विजयी

  बेळगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मार्कंडेय साखर कारखान्याची रविवारी (ता. २७) मतदान पार पडले. दुसरा निकालही जाहीर झाला. शेतकरी बचाव पॅनेल गटातून बाबासाहेब निंगाप्पा भेकणे यांनी अविनाश पोतदार गटाचे भरत शानबाग यांचा पराभव केला. बाबासाहेब भेकणे यांना 74 मते पडली तर शानबाग यांना 25 मते मिळाली आणि 2 …

Read More »

तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला तिहेरी मुकुट

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित प्राथमिक व माध्यमिक आंतरशालेय मुला मुलींच्या तालुकास्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेने तिहेरी मुकुट संपादन केला तर बालिका आदर्श शाळेनेही प्राथमिक मुलींचे विजेतेपद पटकाविले. प्राथमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा …

Read More »