Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

युवकांनी देशप्रेम वाढवावे : युवा नेते उत्तम पाटील

  निपाणी (वार्ता) : आजचे युवक सोशल मीडियाच्या माध्यमात अधिक दिसत आहेत. संस्कार व संस्कृतीला महत्त्व देत आजच्या युवकांमध्ये देशप्रेम वाढावे, यासाठी अनेक सामाजिक संघटना पुढाकार घेत असून त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. आजच्या युवकांनी आपल्यात देश प्रेम वाढवावे, असे मत बोरगाव पीकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. शिवापूरवाडी …

Read More »

मिझोराममध्ये काम सुरू असलेले रेल्वे पूल कोसळून 17 मजूर ठार

  मिझोराममध्ये बुधवारी एक बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळून किमान 17 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. वृत्तसंस्था पीटीआयने अधिकार्‍यांच्या हवाल्याने याबद्दलचे वृत्त दिले आहे. मिझोरमची राजधानी आयजोल पासून 21 किमी अंतरावर असलेल्या सायरंगमध्ये सकाळी 10 वाजता हा अपघात झाला. घटनेच्या वेळी पुलावर 35 ते 40 मजूर काम करत होते. …

Read More »

हीथ स्ट्रीक नॉट डेड… झिम्बाब्वेच्या माजी क्रिकेटरच्या पोस्टनं खळबळ

  हरारे : झिम्बाब्वे संघाचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हीथ स्ट्रीक यांचं वयाच्या 49 व्या वर्षी कॅन्सरनं निधन झाल्याची बातमी आली अन् संपूर्ण क्रिडाविश्वावर शोककळा पसरली. परंतु, आता स्ट्रीकचं निधन झालं नसून तो हयात असल्याचा दावा स्ट्रीकचा सहकारी आणि एका माजी क्रिकेटरनं केला आहे. माजी क्रिकेटर हेन्री ओलांगा यानं …

Read More »