Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

मराठी भाषा व संस्कृती टिकवण्यासाठी मराठी शाळांची भूमिका महत्वाची : आबासाहेब दळवी

  खानापूर : तालुक्यात मराठी संस्कृती आणि भाषा टिकवण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे यामध्ये मराठी शाळा महत्त्वाची भूमिका बजावू शकतात त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करून पाठबळ देण्याचे काम केले आहे. त्यामुळे युवा समितीचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका महाराष्ट्र …

Read More »

बोरगांव येथे लंपीवर मोफत लसींचे वितरण

  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथे श्री अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघ व गोकुळ दूध कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लसींचे मोफत वितरण बोरगाव पीकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी तोडकर, उपाध्यक्ष सिकंदर अफराज, संचालक मायगोंडा पाटील, शीतल हवले, …

Read More »

कंत्राटदारावर दुबार रस्ता डागडुजीची नामुष्की!

  बेळगाव : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी शहराच्या दक्षिण भागात तथाकथित विकासकामांचा सपाटा लावण्यात आला होता पण हा विकास पहिल्या पावसातच वाहून गेल्यामुळे कंत्राटदारावर पुन्हा एकदा डांबरीकरण करण्याची वेळ आली आहे. अनगोळ- वडगाव रस्त्याची मागील आठ वर्षांपासून दुरवस्था झाली होती. मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनगोळ- वडगाव …

Read More »