Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

लडाखमध्ये भारतीय लष्कराचं वाहन दरीत कोसळून ९ जवान शहीद

  नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये शनिवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. राजधानी लेहजवळील क्यारी गावातून जाणारं लष्कराचं एक वाहन दरीत कोसळलं आहे. या भीषण अपघातात भारतीय लष्कराच्या नऊ जवानांचा मृत्यू झाल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. नऊ जवान शहीद झाल्याची लष्कराने …

Read More »

गणेशोत्सव मंडळांच्या विजेसंदर्भातील समस्या व विविध मागण्यांचे निवेदन हेस्कॉमला सादर

  बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे शहरातील श्री गणेशोत्सव मंडळांच्या विजेसंदर्भातील विविध समस्या व मागण्यांचे निवेदन शनिवारी नेहरूनगर येथील हेस्कॉम सहाय्यक अभियंता कार्यालयांमध्ये विद्युत अदालतीमध्ये हेस्कॉमच्या सहाय्य कार्यकारी अभियंत्यांना सादर करण्यात आले. अधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मध्यवर्ती सार्वजनिक श्री …

Read More »

दैवतांच्या सर्व रूपांमध्ये एकच आत्मचैतन्य : परमात्मराज महाराज

  आडी दत्त मंदिरातील नवीन चांदीची वेदी निपाणी (वार्ता) : कोणत्याही देवतेची भक्ती केल्यास ती मधुरतेकडेच नेणारी आहे. दैवतांच्या सर्व रूपांमध्येएकच एक आत्मचैतन्य आहे,असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी संजीवनगिरी वरील श्रीदत देवस्थान मठात वेदिकासंस्थित पादुकांच्या महापूजेच्या निमित्ताने बोलत होते. यावेळी श्री दत्तगुरूंच्या नवीन सिल्व्हर इन्स्टिट्यूट रौप्य …

Read More »