Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

निपाणी रोटरी क्लबच्या गुडघे, मणका तपासणीस रुग्णांचा प्रतिसाद

  निपाणी (वार्ता) : येथील रोटरी क्लब ऑफ निपाणी, रोटरी क्लब ऑफ हुबळी आणि शालबी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता.१९) मोफत गुडघे रोपण व मणक्याची शस्त्रक्रिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. येथील आंदोलन नगरातील रोटरी क्लबच्या डॉ. एम. जे. कशाळीकर सभागृहात पार पडलेल्या या शिबिराचा १०० …

Read More »

निपाणीत कॅमेरे, वृक्षांची अनोखी दिंडी

  जागतिक फोटोग्राफर दिन; मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : शहर व ग्रामीण भाग फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने शनिवारी(ता.१९) निपाणीत जागतिक फोटोग्राफी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने असोसिएशनच्या वतीने समाजाला सध्या गरज असणारे कॅमेरा आणि वृक्ष अशा अनोख्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती संभाजीराजे चौक ते नगरपालिका …

Read More »

येळ्ळूर विभागीय क्रीडा स्पर्धेत देसूर हायस्कूलचे घवघवीत यश

  बेळगाव : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात झालेल्या येळ्ळूर विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या देसूर हायस्कूल, देसूरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. प्रति वर्षाप्रमाणे झालेल्या चढाओढीत सांघिक गटात मुलांच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळविला. शिवाय मुलींच्या कबड्डी संघाने द्वितीय क्रमांक संपादन केला. यासह वैयक्तिक गटात 400 मीटर …

Read More »