Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

टीव्ही अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

  मंड्या : हल्ली हृदयविकाराच्या धक्क्याने निधन होण्याच्या घटना समोर येत आहेत. अभिनेता विजय राघवेंद्र यांची पत्नी स्पंदना हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर आता एका तरुण टेलिव्हिजन अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. टीव्ही अभिनेता पवन (२५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंड्या जिल्हा के.आर. शहरातील हरिहरपूर गावात राहणारा पवन …

Read More »

गो-गंगा गो-शाळा ट्रस्टतर्फे उद्यापासून कार्यक्रम

  बेळगाव : गो -गंगा, गो-शाळा ट्रस्ट आणि श्री गुजराती नवरात्र उत्सव मंडळ बेळगाव, पंचगव्य डॉक्टर्स असोसिएशन कर्नाटक आणि गोमाता फाऊंडेशन तामिळनाडू यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावमधील शेतकरी आणि नागरिकांसाठी गायीवर आधारित दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दि. 19 व 20 ऑगस्ट रोजी हे कार्यक्रम होणार आहेत. सध्याच्या घडीला कुटुंबांमध्ये …

Read More »

विशेष जागृती छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात

  बेळगाव : भारत सरकारचे माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय दळणवळण खाते, बेळगाव व धारवाड जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, माहिती आणि सार्वजनिक संपर्क खाते, आरोग्य खाते आदींच्या संयुक्त सहकार्याने आयोजित विशेष जागृती छायाचित्र प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. शहरातील कोल्हापूर सर्कल नजीकच्या बहुउद्देशीय इनडोअर स्टेडियममध्ये सलग पाच दिवस …

Read More »