Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

निपाणीत उद्या गुडघे, मणका तपासणी शिबिर

  निपाणी (वार्ता) : येथील रोटरी क्लब ऑफ निपाणी, रोटरी क्लब ऑफ हुबळी आणि शालबी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवारी (ता.१९) मोफत गुडघे रोपण व मणक्याची शस्त्रक्रिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील आंदोलन नगरातील रोटरी क्लबच्या डॉ. एम. जे. कशाळीकर सभागृहात सकाळी ११ ते दुपारी …

Read More »

भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळी चैतन्याचे प्रतिक

  व्ही. डी. इंदलकर; कुर्लीतील रांगोळी स्पर्धेस प्रतिसाद निपाणी (वार्ता) : रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे. सौंदर्याचा साक्षात्कार व मांगल्याची सिद्धी आहे. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळी ही आनंद, सकारात्मकता आणि चैतन्याचे प्रतिक मानले जाते, असे मत अक्कोळ येथील पार्श्वमती कन्या शाळचे चित्रकला शिक्षिका व्ही. डी. इंदलकर यांनी …

Read More »

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज : युवा नेते उत्तम पाटील

  निपाणी (वार्ता) : आज सर्वत्र वृक्षारोपण करण्यात येत आहे. पण त्यांचे संगोपन करणे तितकेच गरजेचे आहे. आज वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे, असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात युवा नेते उत्तम पाटील यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात …

Read More »