Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी खुला

  धारवाड : बंगळुरू-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पडलेला गॅस टँकर हटवण्यात आला असून रस्त्यावरून वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. बेंगळुरू-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील धारवाड उच्च न्यायालयाजवळील अंडरपासवर गॅस टँकर कोसळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले. आता गॅस टँकर काढण्यात आला असून राष्ट्रीय महामार्ग …

Read More »

धारवाडजवळ गॅस टँकर उलटल्याने राष्ट्रीय महामार्ग बंद!

  बेळगाव : बेंगळुरू-पुणे राष्ट्रीय महामार्गावर धारवाड उच्च न्यायालयाजवळ बुधवारी सायंकाळी गॅस टँकर उलटल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. गॅस टँकर पलटल्याने कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणून दोन्ही बाजूंनी सुमारे 2 किमी अंतरावर वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. आणखी काही तास वाहतूक बंद राहणार असल्याने वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था …

Read More »

बेळगावात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : भारताचा 77वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बेळगावात विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. बेळगाव बार असोसिएशनतर्फे स्वातंत्र्य दिन साजरा आपल्या देशाचा 77 वा स्वातंत्र्य दिन बेळगाव जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. असोसिएशनचे प्रभारी अध्यक्ष ॲड. सुधीर चहाण यांच्चाहरते …

Read More »