Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

वडगाव येथील पशुचिकित्सालयाचे स्थलांतर रद्द करण्याबरोबरच बळ्ळारी नाला स्वच्छ करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

  बेळगाव : वडगाव येथील पशुचिकित्सालयाचे स्थलांतर रद्द करण्याबरोबरच बळ्ळारी नाला स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी सुधारणा युवक मंडळ विष्णू गल्ली वडगाव यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. शेतकरी नेते राजू मरवे तसेच शेतकरी सुधारणा युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीचे निवेदन आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने …

Read More »

संजीवनी फौंडेशनमध्ये रक्तदान शिबीर संपन्न

  बेळगाव : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून संजीवनी फौंडेशन आणि अलायन्स इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक कर्तव्याचा भाग म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. यावेळी उदघाटक आर. एम. चौगुले यांनी रक्तदान करणे हे अत्यंत गरजेचे असून रक्त ही अशी गोष्ट आहे …

Read More »

जन्मदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम

  बेळगाव : कंग्राळी खुर्द गावातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी तसेच ग्रामपंचायत सदस्य कु. प्रशांत गोपाळ पाटील हे प्रतिवर्षी आपल्या जन्मदिवसाच्या निमित्त एक अनोखा उपक्रम राबवत असतात. त्याचप्रमाणे या जन्मदिवसानिमित्त मराठी शाळेच्या वरांड्यातील व व्यासपीठावरील फरशी फुटून ठिकठिकाणी खड्डे पडले होते. याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केलं होतं पण ही बाब प्रशांत …

Read More »