Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

किरण जाधव यांच्यावतीने विद्यार्थ्यांना पुस्तके व तिरंगा ध्वज वाटप

  बेळगाव : 76व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बबन भोबे मित्र मंडळ यांच्यावतीने विमल फौंडेशनच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना पुस्तके व तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले. विमल फौंडेशनचे अध्यक्ष, सकल मराठा समाजाचे नेते व भाजप प्रदेश ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस किरण जाधव यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके व तिरंगा ध्वज वाटप करून विद्यार्थ्यांनी सुशिक्षित व …

Read More »

भाजपाकडून शरद पवारांना केंद्रात २ मोठ्या ऑफर; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

  मुंबई : नुकतेच शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी बैठक झाली. या भेटीची गुप्तता पाळण्यात आली होती. परंतु माध्यमांमध्ये शरद पवार-अजितदादा भेटीची बातमी पसरली आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खळबळ माजली. काका-पुतण्याच्या या भेटीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी नाराजी व्यक्त करत शंकाही उपस्थित केली. …

Read More »

कोल्हापूर जिल्ह्यात एनआयएची पुन्हा छापेमारी; दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशय

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा एनआयएकडून छापेमारी करण्यात आली आहे. दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएकडून शनिवारी (12 ऑगस्ट) कोल्हापूर शहरासह इचलकरंजी आणि हुपरी येथे छापे टाकून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील काही महत्त्वाची कागदपत्रे, लोखंडी शस्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू पथकांनी जप्त केल्या. कोल्हापूर …

Read More »