Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

भारताचा विंडिजवर 9 विकेटने विजय, मालिकेत 2-2 बरोबरी

  यशस्वी आणि शुभमन गिल यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने विंडिजचा नऊ विकेटने पराभव केला. वेस्ट इंडिजने दिलेले 179 धावांचे आव्हान भारताने 18 चेंडू आणि 9 विकेट राखून सहज पार केले. यशस्वी जयस्वाल याने नाबाद 84 तर शुभमन गिल याने 77 धावांची खेळी केली. या विजयासह भारताने मालिकेत 2-2 अशी …

Read More »

बेळगाव-दिल्ली आणि बेळगाव-पुणे विमानसेवा 1 ऑक्टोंबरपासून सुरु होणार!

  बेळगाव : बेळगाव-दिल्ली आणि बेळगाव-पुणे या दोन महत्त्वपूर्ण विमानसेवेची सुरुवात होणार असल्याची माहिती बेळगावचे राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी यांनी दिली आहे. 1 ऑक्टोंबर पासून बेळगाव-दिल्ली दररोजची विमानसेवा सुरू होईल तर 29 ऑक्टोबर पासून स्टार एअरची बेळगाव-पुणे ही दररोजची विमानसेवा तर पुणे-बेळगाव ही इंडीगोची विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू होणार …

Read More »

शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक!

  पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे दोघांची बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. एका व्यावसायिकाच्या घरी ही बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. …

Read More »