Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

अनधिकृत लाल पिवळ्या ध्वजाबाबत कार्यवाही करा; पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र

  बेळगाव : गेल्या कित्येक वर्षांपासून बेळगाव महानगर पालिका तसेच प्रादेशिक कार्यालयासमोर अनधिकृतपणे फडकत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने वारंवार निवेदन देऊन सुद्धा जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांकडून आजवर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी शासकीय कार्यालयावर राष्ट्रध्वजासमोर अनधिकृत लाल पिवळे झेंडे फडकवून …

Read More »

भोवी वडर अभिवृद्धी निगममध्ये बेळगाव जिल्ह्याला स्थान मिळावे

  राजेंद्र वडर; मंत्री शिवराज तंगडगी यांची घेतली भेट निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भोवी वडर अभिवृद्धी निगममध्ये आतापर्यंत उत्तर कर्नाटकला आणि बेळगांव जिल्ह्याला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे या भागातील वडर भोवी समाजाचा विकास झालेला नाही. त्यासाठी आता भोवी अभिवृद्धी निगममध्ये बेळगांव जिल्ह्याला स्थान द्यावे, …

Read More »

महिला संघटनांनी जागृतीने काम करावे

  डॉ. स्नेहल पाटील : निपाणीतील हुतात्मा स्मारक येथे क्रांती दिन साजरा निपाणी (वार्ता) : प्रत्येक नागरिकाने देशासाठी योगदान दिले पाहिजे, आपले राष्ट्रीय कर्तव्य काय असते, आपण देशासाठी काय करु शकतो हे पाहिले पाहिजे. आसपासच्या परिसरात व देशात घडणाऱ्या प्रत्येक अप्रिय घटनांच्या संदर्भातदखल घेऊन त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे तरच खरे …

Read More »