Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

राज्यात ‘गृहलक्ष्मी’ योजनेचा २७ ऑगस्ट रोजी शुभारंभ!

  बेळगाव : कर्नाटक सरकारच्या गॅरंटी योजनेतील बहुप्रतिष्ठीत अशी “गृहलक्ष्मी” योजनेला येत्या 27 ऑगस्ट रोजी चालना देण्यात येणार आहे, असे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानसौध येथे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत म्हणाले की, 27 ऑगस्ट …

Read More »

भिडे यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याची तारीख पुढे ढकलली!

  बेळगाव : आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असलेले हिंदुस्थान प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या बेताल वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे वातावरण गढूळ झाले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी राजकीय पक्ष तसेच अनेक संघ संघटनांनी केली आहे. संभाजी भिडे यांच्या बेताल वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत …

Read More »

बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज करावेत

  बेळगाव : जुलै महिन्यात पडलेल्या अतिवृष्टीने बळ्ळारी नाला परिसर तसेच नाला फूटून ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पीकांवर गाळ जाऊन नुकसान झाले. त्या अनगोळ, शहापूर, वडगाव, जूनेबेळगाव, माधवपूर, हालगा, अलारवाड, बेळगाव या भागतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील भातपिकांचे नुकसान झाले त्यांनी ताबडतोब संबंधीत तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करायचे आहेत. भरपाई रक्कम गुंठ्याला …

Read More »