Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

रेट रेपो जैसे थे… भारत जगाचं ग्रोथ इंजिन बनेल; आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा दावा

  नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठक पार पडली. 8 ऑगस्टपासून सुरू झालेल्या सहा सदस्यीय एमपीसीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे. ते म्हणाले की, यावेळीही पॉलिसी रेट म्हणजेच, रेपो रेट कायम ठेवण्यात आला आहे. म्हणजेच, सध्या रेपो रेट 6.5 टक्केच असणार …

Read More »

अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी!

  नवी दिल्ली : मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन व्हिप निघाले आहे. दोन्ही व्हीपची प्रत एबीपी माझाकडे आहे. एकीकडे अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांनी व्हिप काढला आहे तर दुसरीकडे शरद पवार गटाचे मोहम्मद फझल यांनी देखील व्हिप काढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार लोकसभेत मोदी सरकारच्या …

Read More »

हिंडलगा कारागृहातील दोन कर्मचारी निलंबित

  बेळगाव : कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून येथील हिंडलगा कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रमुख वॉर्डर बी. एल. मेलवंकी, वॉर्डर व्ही. टी. वाघमोरे यांना कारागृहाचे उपमहानिरीक्षक, उत्तर विभाग टी. पी. शेष यांनी निलंबित केले आहे. निलंबित आरोपींवर कारागृहातील कैद्यांचा छळ करणे आणि सशुल्क कैद्यांना मोबाईल फोन वापरण्याची परवानगी …

Read More »