Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे जागतिक स्तनपान सप्ताह

  बेळगाव : इनरव्हील क्लब ऑफ बेळगावतर्फे जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्त केएलईच्या येळ्ळूर चॅरिटेबल हॉस्पिटल येथे प्रा. डॉ. सोनाली बिज्जरगी यांचे नोकरदार मातांनी स्तनपानाचे व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल व्याख्यान झाले. तर डॉ. गितांजली तोटगी यांनी स्तनपान कसे करावे, याबद्दल माहिती दिली. मात्र कोणत्याही परिस्थितीत आपल्या बाळाला स्तनपान …

Read More »

लोंढा विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धा संपन्न

  खानापूर : गुंजी (ता. खानापूर) येथील सरकारी मराठी माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणावर लोंढा विभागीय माध्यमिक विद्यालय क्रीडा स्पर्धा मंगळवारी दि ८ रोजी संपन्न झाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुंजी हायस्कूलचे एसडीएमसी अध्यक्ष मारूती जाधव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम पंचायतीचे नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष गुरव, उपाध्यक्ष अमोल बेळगावकर, पीकेपीएस सोसायटीचे संचालक हरिहर …

Read More »

पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला, ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

  मुंबई : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे …

Read More »