Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

अल्पसंख्याकांचे विविध प्रकल्प योग्य पद्धतीने राबवावेत : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : अल्पसंख्याकांचे विविध प्रकल्प योग्य पद्धतीने राबवावेत. विभागांना दिलेली उद्दिष्टे निर्दिष्ट कालावधीत प्रगतीपथावर नेली पाहिजेत. जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, प्रकल्पांची व्हॉट्सअप आणि फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून अधिकाधिक प्रसिद्धी करण्यात यावी. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज मंगळवारी (दि. 09) पंतप्रधानांच्या 15 कलमी कार्यक्रमांच्या प्रगती आढावा बैठकीत ते …

Read More »

धर्मराज सोसायटीच्या वतीने भावना बिळगोजी यांचा सत्कार!

  बेळगाव : भावना बिळगोजी यांनी पीएचडी सारखी पदवी संपादन करून हलगा गावांमध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. बीई सारखे उच्च शिक्षण घेऊन त्यांनी प्राध्यापक ही से्वा करत असतानाच नोकरी बरोबरच आपले पुढील शिक्षणही सुरुवात ठेवून त्यांनी एमटेक व आता पीएचडी सारखी पदवी घेऊन त्या डॉक्टर बनल्या आहेत. यामुळे त्यांच्या …

Read More »

महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नाही; पंतप्रधान मोदी

  नवी दिल्ली: महाराष्ट्रातील युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नव्हे असं पंतप्रधान मोदी एनडीए खासदारांच्या बैठकीत म्हणाले. एनडीएमधून बाहेर पडलेल्या पक्षांचा देखील त्यांनी दाखला दिला. यापुढे देखील आपल्याला एनडीए म्हणून काम करायचं आहे, काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही, त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही, असंही मोदी म्हणाल्याचं कळतंय. काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, …

Read More »