Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

मणिपूर, हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

  मुंबई : देशात मणिपूरसह काही राज्यांमध्ये दंगली होत आहेत. मणिपूरमध्ये तर गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. परवा तर संतप्त जमावाने जवानांचा शस्त्रसाठाच पळवून नेला. त्यामुळे या भागातील वातावरण तापलं आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मणिपूर, हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही दंगली घडवण्याचा …

Read More »

महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाचा मोठा कट उधळला!

  पुण्यातील आयएसआयएसच्या दहशतवाद्यांकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त पुणे : महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाचा मोठा कट उधळला आहे. पुण्यामधील दहशतवादी कारवाईला आळा घालण्यात एटीएसला यश आलं आहे. पुणे कोंढवा परिसरात राहणारे आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचे मॉड्युल महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून उध्वस्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र एटीएसने दहशदवादी संघटनेशी संबंधित अटक आरोपीकडून …

Read More »

जैन मुनी हत्या; सीआयडी पथकाची हिरेकोडी आश्रमला भेट

  बेळगाव : हिरेकोडी नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी कामकुमार यांच्या खून प्रकरणासंदर्भात सीआयडी, आर्थिक गुन्हे आणि विशेष विभाग डीजीपी डॉ. एम. ए. सलीम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज हिरेकोडीसह विविध ठिकाणी भेटी दिल्या. डीजीपी डॉ. एम. ए. सलीम यांनी सीआयडी आयजीपी प्रवीण पवार, आयजीपी एनआर विकासकुमार विकास यांच्यासह सीआयडीच्या संपूर्ण तपास …

Read More »