Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत तीन जवान शहीद; कुलगाममध्ये सर्च ऑपरेशन सुरू

  कुलगाम : जम्मू-काश्मीरमधील कुलगामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या दरम्यान झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात आधी हे तीन जवान जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना या तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, कुलगाममधील चकमक थांबली असली तरी सुरक्षा दलाने या ठिकाणी …

Read More »

केंचेवाडीच्या विकासाला मिळणार गती, ४० लाखांचा निधी मंजूर

चंदगड : चंदगड मतदार संघाचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांच्या फंडातून ४० लाखांचा निधी मंजूर झाल्याने केंचेवाडी (ता. चंदगड) गावच्या विकासाला गती मिळणार आहे. केंचेवाडी गाव चंदगड अडकूर या राज्य महामार्ग १८९ मार्गापासून आतमध्ये आहे. या गावाला जाण्यासाठी आमरोळी, सातवणे व केरवडे फाट्यावरून दोन ते तीन किमी अंतर चालत जावे …

Read More »

गांजा विक्री प्रकरणी खानापूरात एकाला अटक

  खानापूर : खानापूर – असोगा रोडवर 600 ग्रॅम गांजा जप्त करून याप्रकरणी एकाला खानापूर पोलिसांनी अटक केली आहे. खानापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंजुनाथ नाईक, उपनिरीक्षक गिरीश एम. आणि गांजा विक्री करणाऱ्या दीपक कुधाळे याला अटक करण्यात आली. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 600 ग्रॅम गांजा आढळून आला. खानापूर पोलिसांनी …

Read More »