Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; खासदारकी परत मिळणार…

  नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला असून मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी मिळालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा मिळणार आहे. मोदी आडनावाची मानहानी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना गुजरातच्या न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा …

Read More »

केदारनाथमध्ये मोठी दुर्घटना! यात्रा मार्गावर भूस्खलन, 12 हून अधिक लोक बेपत्ता

  उत्तराखंडमधील केदारनाथ यात्रेच्या मार्गावर असलेल्या गौरीकुंडजवळ गुरुवारी रात्री दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या. येथील एका ठिकाणी मध्यरात्री दरड कोसळल्याने पायथ्याची दुकाने प्रभावित झाली. या दुर्घटनेत नेपाळमधील नागरिकांसह १२ जण बेपत्ता झाले असून, शोधमोहीम सुरू असल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. प्राथमिक माहितीनुसार, केदार खोऱ्यात …

Read More »

खानापूर सरकारी दवाखान्याच्या आवारात रस्त्याची दुर्दशा, आमदारांनी लक्ष देण्याची गरज

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरसह तालुक्यातील जनतेचे आधार स्थान म्हणून खानापूर शहरातील सरकारी दवाखान्याकडे पाहिले जाते. मात्र गेली कित्येक वर्षांपासून खानापूर सरकारी दवाखान्याच्या आवारातील रस्त्याची दुर्दशा कधी संपलेली नाही. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी कधी निधीच सापडत नाही काय? असा सवाल येथे येणाऱ्या रूग्णासह तालुक्यातील जनतेतून विचारला जात आहे. खानापूर शहराच्या …

Read More »