Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

रामनगर येथील बापूजी पदवीपूर्व महाविद्यालयात क्रीडा सांस्कृतिक व स्वागत समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न

  रामनगर : रामनगर येथील बापूजी पदवीपूर्व महाविद्यालयात 2023- 24 या शैक्षणिक वर्षाच्या क्रीडा सांस्कृतिक राष्ट्रीय सेवा योजना घटकाचा उद्घाटन समारंभ व प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. यावेळी या समारंभाला उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले बापूजी ग्रामीण विकास समितीचे सचिव श्री. मंजुनाथ पवार यांनी आपल्या अमृत हस्ते …

Read More »

कन्नड विषयसक्ती; राज्य व केंद्र सरकारला नोटीस

  बंगळूर : राज्यात सीबीएसई, आयसीएसई शाळांत कन्नड विषय दुसरी किंवा तिसरी भाषा घेण्याबाबत सरकारने कायदा केला आहे. या कायद्याला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. याप्रकरणी न्यायालयाने राज्य व केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. सीबीएसई, आयसीएसई शाळांत कन्नड विषय लादल्याविरोधात दाखल याचिकेत नव्या कायद्यामुळे राज्यातील शालेय …

Read More »

15 ऑगस्टला देशात घातपाताचा कट महाराष्ट्र एटीएसने उधळला!

  मुंबई : महाराष्ट्र एटीएस आणि एनआयने अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून 15 ऑगस्टला घातपात घडवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळतेय. दहशतवादी संघटना अल सुफा आणि आयसिसशी संबंधित अनेकांना गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातून अटक करण्यात आलीय. या दहशतवाद्यांची बॉम्ब बनवणारी लॅब असल्याचंही उघड झालंय. या दहशवाद्यांची महाराष्ट्र एटीएसने कसून चौकशी केली असता त्यांचा …

Read More »