Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

इंट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगाव लिटल चॅम्प्स आणि इंट्रॅक्ट क्लब ऑफ कट्टीमनी लिटल शाईनची स्थापना

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणने इंट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगाव लिटल चॅम्प्स आणि इंट्रॅक्ट क्लब ऑफ कट्टीमनी रिटर्न शाईनचा स्थापना समारंभ तसेच मुलींचे क्षण आणि दत्तक घेणे दुहेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता अधिकारी जिल्हा गव्हर्नर रोटरीयल नासिर बोरसादवाला, अध्यक्ष रोटेरियल कोमल कोल्लीमठ, …

Read More »

खानापूर तालुका मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्यावतीने ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

  खानापूर : खानापूर तालुका मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचा १२ वा वर्धापन दिन सोमवार दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी श्री ज्ञानेश्वर मंदिर सभागृहात सकाळी ११ वाजता संपन्न झाला. अध्यक्षस्थानी मराठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. डी. एम. भोसले गुरूजी होते. प्रमुख अतिथी म्हणून खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री …

Read More »

मोबाईल चार्जिंग सॉकेटचा करंट लागून एका आठ महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

  कारवार : बुधवारी कर्नाटकातल्या उत्तर कन्नड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. मोबाईल चार्जिंग सॉकेटचा करंट लागून एका आठ महिन्याच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या कारवार तालुक्यातील सिद्धर येथील ही घटना आहे. या अपघाताने परिसरातील नागरिक हादरले आहेत. खेळता-खेळता चार्जरची पिन तोंडात घातली झाले असे की, सिद्धर येथील संतोष …

Read More »