Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

भारताचा विडिंजवर 200 धावांनी विजय, मालिकाही 2-1 ने खिशात

  तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय मालिकेत भारताने वेस्ट इंडिजवर 200 धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या 352 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची आघाडी फळी ढेपाळली. विडिंजचा संपूर्ण डाव 151 धावांत संपुष्टात आला. विडिंजच्या तळाच्या फलंदाजांनी जिगरबाज फलंदाजी करत मोठी नामुष्की टाळली. शार्दूल ठाकूर याने चार विकेट घेतल्या तर मुकेश कुमार …

Read More »

वनसंवर्धन एक काळाची गरज : प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे

  कनिष्ठ राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे वनसंवर्धन निपाणी (वार्ता) : पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वासाठी वनांची अत्यंत आवश्यकता आहे. ऑक्सिजनची निर्मिती, पशु पक्षी यांचा अधिवास वातावरणातील कार्बनडायक्साईडचे प्रमाण कमी ठेवणे, अनेक फळे- फुले, मातीची धूप थांबविणे अशा अनेक कारणांसाठी वनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे वन संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन देवचंद …

Read More »

देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला : शरद पवार

  पुणे : अलिकडच्या काळात या देशाने आणि जवानांनी देशाचं रक्षण करण्यासाठी एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक केला होता. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आता होती. पण लाल महालात शायिस्तेखानाने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर या देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक हा शिवछत्रपतींच्या काळात झाला, ही गोष्ट कोणी विसरु शकत नाही, अशा शब्दांत शरद पवार …

Read More »