Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

अक्कोळ ग्रामपंचायत अध्यक्षपदी युवराज पाटील

  उपाध्यक्षपदी शारदा कोळी : उत्तम पाटील गटाचे वर्चस्व कायम निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदी युवराज उर्फ विराज पाटील यांची तर उपाध्यक्षपदी शारदा शरद कोळी यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून जी.डी. मंकाळे यांनी काम पाहिले. मंगळवारी (ता. १८) दुपारी या निवडी झाल्या. निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तम …

Read More »

विरोधी पक्ष नेत्‍यांच्‍या सेवेसाठी ‘आयएएस’ अधिकारी : कुमारस्‍वामींचा काँग्रेसवर गंभीर आरोप

  बंगळुरू : भाजप विरोधी पक्षांची बहुचर्चित बैठक आज (दि.१८) बंगळूर येथे होत आहे. या बैठकीत सहभागी झालेल्‍या विरोधी पक्ष नेत्‍यांच्‍या सेवेसाठी काँग्रेस सरकारने राज्‍यातील ३० आयएएस अधिकारी तैनात केले आहेत, असा गंभीर आरोप राज्‍याचे माजी मुख्‍यमंत्री आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे नेते कुमारस्‍वामी यांनी केला आहे. राज्‍य सरकारने आयएएस …

Read More »

खानापूरात मलप्रभा नदीच्या पुला जवळ वृक्ष कोसळल्याने वाहतुक ठप्प

  खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची चांगलीच हजेरी लागली आहे. त्यामुळे खानापूर शहराजवळील मलप्रभा नदीच्या पुला जवळील नगरपंचायतींच्या जॅक वेलला लागुन भला मोठा वृक्ष कोसळल्याने पणजी -बेळगांव महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या. सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे …

Read More »