Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

जांबोटी मल्टीपर्पज को -ऑप. सोसायटीची निवडणूक बिनविरोध

  जांबोटी : जांबोटी येथील दि जांबोटी मल्टीपर्पज को- ऑप. सोसायटीची सन 2023 ते 2028 या सालाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे सभासद वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. या सोसायटीच्या संचालक मंडळाच्या एकूण 15 जागांसाठी 25 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र त्यापैकी एक उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला. अर्ज …

Read More »

बॅंक खात्याला आधार लिंक गरजेचे!

  बेळगाव : राज्य सरकारने अन्नभाग्य योजना जारी केली आहे. या अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांला 170 रु. शासनाकडून देण्यात येत आहेत. मात्र काही लाभार्थ्यांची बँक खाती निष्क्रिय झाली आहेत. तर काही लाभार्थ्यांची बँक खातीच नाहीत अश्या लाभार्थ्यांपर्यंत सरकारी योजना पोचविताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्वप्रथम लाभार्थ्यांनी 20 जुलै पूर्वी बँक …

Read More »

जैन तीर्थंकरांचे योगदान समाजाला मार्गदर्शक; आमदार शशिकला जोल्ले

  कुलरत्नभूषण महाराजांचा बोरगावमध्ये आहारचर्या कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अखंड विश्वाला अहिंसेचा मार्ग दाखवून जगा व जगू द्या असा संदेश देत, अहिंसा, अपरिग्रह विनय दया व त्याग या पंचतत्वातून समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी जैन तिर्थंकरांनी दिलेले योगदान हे सर्व समुदायाला मार्गदर्शक असल्याचे मत आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. बोरगाव …

Read More »