Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या प्रगतीत शिक्षकांसह पालकांची भूमिका महत्त्वाची

  प्रा. डॉ. किशोर गुरव; अक्कोळ मराठी शाळेत संगणक खोलीचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणामुळेच जीवन सफल आणि उज्वल बनते. विद्यार्थ्यांनी अपेक्षित ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घ्यावे. शिक्षणामुळेच समाजाचा आणि देशाचा विकास घडून येतो. विद्यार्थ्यांच्या प्रगतीत शिक्षकांसह पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. …

Read More »

कामकुमार नंदी महाराजांच्या हत्त्येच्या निषेधार्थ निपाणीत उद्या मूक मोर्चा

  निपाणी (वार्ता) : हिरेकुडी येथील आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराज यांची हिरेकुडी येथे झालेल्या निर्घृण हत्याच्या निषेध करण्यासाठी बुधवारी (ता.१२) सकाळी १० वाजता निपाणी येथे मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. गांधी चौकात आयोजित मोर्चाच्या वेळी कोल्हापूर मठाचे लक्ष्मीसेन महाराज येथील श्री विरूपाक्षलिंग समाधी मठचे विश्व हिंदू परिषदचे जिल्हा …

Read More »

हंचिनाळ येथील अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी

हंचिनाळ : हंचिनाळ (ता. निपाणी) येथे सोमवारी (ता. 10) रात्री रात्री बाराच्या सुमारास दुचाकीवरील ताबा सुटल्यामुळे झालेल्या अपघातात एक जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कोगनोळी येथील रहिवासी असलेल्या किरण दत्तात्रेय मसवेकर (वय 39) व श्रेयस अशोक नाईक (व 23) दोघेजण रात्री सव्वा …

Read More »