Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

बोरगाव ‘अरिहंत सौहार्द’ संस्थेला मल्टीस्टेटचा दर्जा

  सहकारत्न रावसाहेब पाटील; कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात शाखांचा विस्तार निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्था ही राज्यात आदर्श संस्था ठरली आहे. सेवा, विश्वास आणि प्रगतीला पात्र ठरलेल्या या संस्थेने राज्यातील बेळगाव, हुबळी धारवाड व बागलकोट जिल्ह्यात मुख्य शाखेसह ५४ शाखांद्वारे कार्य करीत आहे. ही संस्था मल्टीस्टेट व्हावी, …

Read More »

वाढीव वीज बिल मागे न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन

  कारखानदार, यंत्रमानधारकांचा इशारा : तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : कोरोना काळापासून औद्योगिक वसाहतीतील कारखानदार आणि तालुक्यातील यंत्रमाधारक विविध समस्यांनी अडचणीत आले आहेत. असे असताना गेल्या महिन्यापासून व्यावसायिक वीज दरात मोठी वाढ केल्याने कारखाने चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे कारखानदारांनी आपले कारखाने बंद केले आहेत. याबाबत शासनाला अनेक निवेदन …

Read More »

फुलबाग गल्ली येथील रहिवाशांना डेंगू प्रतिबंधक लस

  बेळगाव : पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता एंजल फाउंडेशन फुलबाग गल्ली येथील स्वराज्य महिला मंडळच्या वतीने फुलबाग गल्ली येथील रहिवाशांना डेंगू प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. येथील फुलबाग गल्ली मधील महिला मंडळे युवक मंडळे तसेच अनेक एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांच्या हस्ते आणि येथील …

Read More »