Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

पाणी फक्त पिण्यासाठी वापरा : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : मोसमी पाऊस न पडल्याने आलमट्टी, मलप्रभा, हिप्परगी आणि हिडकल जलाशयातील पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे जलाशयातील पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी केला जावा अशी सूचना प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आज गुरुवारी (६ जून) प्रादेशिक आयुक्त कार्यालयात आलमट्टी जलाशय, मलप्रभा प्रकल्प, घटप्रभा …

Read More »

शरद पवारांचा दादांना दणका, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना केलं निलंबित

  नवी दिल्ली : राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व अशी फूट पडली आहे. अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीत पक्षाच्या कार्यकरणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि एस.आर. कोहली यांना पक्षातून निलंबित केलं असल्याची माहिती सूत्रांनी …

Read More »

निपाणी गटशिक्षणाधिकारीपदी बेनाडीच्या महादेवी नाईक रुजू

  निपाणी (वार्ता) : येथील गटशिक्षणाधिकारी रेवती मठद यांची अन्यत्र बदली झाली आहे. त्यांच्या जागी बेनाडीच्या कन्या महादेवी नाईक या गुरुवारी (ता.६) रुजू झाले आहेत. त्यानिमित्त रेवती मठद आणि नाईक यांचा गटशिक्षणाधिकारी कार्यालय व विविध शिक्षक संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला. महादेवी नाईक यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बेनाडी येथे …

Read More »