Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराहचे आशिया कपमधून पुनरागमन होण्याची शक्यता

  नवी दिल्ली : आगामी आशिया कपची तारीख जाहीर करण्यात आली असून हायब्रीड मॉडेल अंतर्गत स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानसह श्रीलंकाही भूषवणार आहे. पाकमध्ये चार श्रीलंकेत नऊ सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे दोन स्टार …

Read More »

मणतुर्गा- खानापूर बससेवेला होणार प्रारंभ

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मणतुर्गा – खानापूर अशी बससेवा सुरू करा, अशी मागणी भाजपचे ग्रामीण सेक्रेटरी व मणतुर्गा गावचे सुपुत्र गजानन पाटील यांनी तालुका भाजप अध्यक्ष संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली डेपो मॅनेजर महेश तीरकनावर यांची भेट घेऊन केली. खानापूर तालुक्यातील मणतुर्गा, असोगा, मन्सापूर आदी भागातील नागरीकांना, विद्यार्थी वर्गाला …

Read More »

निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्युटला टाळे ठोकून शेतकऱ्यांची निदर्शने!

  बेळगाव : सुनावणीसाठी येण्याची नोटीस देऊनही स्वतः हजर न झालेल्या साखर आयुक्तांच्या कृतीचा निषेध करत आंदोलकांनी शुक्रवारी निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्युटच्या कार्यालयाला टाळे ठोकून निदर्शने केली. सुनावणीसाठी येण्याची नोटीस देऊनही स्वतः हजर न झालेल्या साखर आयुक्तांच्या कृतीचा निषेध करत बेळगावातील गणेशपूर रोड येथील एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्युटच्या कार्यालयाला टाळे ठोकून …

Read More »