Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

नव्या सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ जुलैपासून

  बेंगळुरू : काँग्रेस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 जुलैपासून सुरू होणार असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या 7 तारखेला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राज्यात सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 जुलैपासून सुरू होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपाल थावरचंद गेहलोत यांचे भाषण होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशन जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा निर्णय घेण्यात …

Read More »

वेदांत मिसाळे याची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड

  बेळगाव : स्वीमर्स क्लब बेळगावच्या जलतरणपटुनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक राज्य उपकनिष्ठ, कनिष्ठ आणि वरिष्ठ जलतरण अजिंक्यपद स्पर्धा 2023 -24 मध्ये अभिनंदन यश संपादन केले आहे विशेष म्हणजे या स्पर्धेद्वारे बेळगावच्या वेदांत मिसाळे याची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक चमूत निवड झाली आहे. कर्नाटक राज्य जलतरण संघटनेतर्फे गेल्या …

Read More »

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती

  बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने शेख सेंट्रल स्कुलच्या विद्यमाने आज या शाळेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा अनोखा उपक्रम राबविला. आझमनगर ते डी-मार्ट दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रत्स्यावरून दररोज शेकडोंच्या संख्येने वाहनांची आणि पादचाऱ्यांची वर्दळ असते. हि बाब लक्षात घेऊन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी …

Read More »