Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

हस्तीदंताची तस्करी करणारे दोघे गजाआड

  मांगुर फाट्यावर कारवाई : संशयीतांची कारागृहात रवानगी निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीत मांगुर फाटा येथे हस्तिदंताची तस्करी करणाऱ्या दोघा जणांना वनविभागाच्या सीआयडी पथकाने गजाआड केले. नितीश अंकुश राऊत (वय ३५, रा. पेडगाव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) व खंडू पोपट राऊत (वय ३४, रा. कुगाव ता. करमाळा …

Read More »

ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांच्या आकडा 200 हून अधिक

  नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (2 जून) संध्याकाळच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाच वेळी एकाच रुळावर आल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 200 च्याही पार गेला आहे. …

Read More »

ओडिशात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात, ५० जणांचा मृत्यू, ३५० जण गंभीर जखमी

  नवी दिल्ली : ओडिशात रेल्वेची मोठी दुर्घटना घडली आहे. बालासोर येथील बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीमध्ये मोठा भीषण अपघात झाला आहे. ही धडक एवढी जोरदार होती की, एक्स्प्रेसचे अनेक डब्बे रुळावरून खाली उतरले आहेत. या घटनेत ३५० प्रवाशी जखमी झाले असून ५० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस …

Read More »