Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

कार-दुचाकी अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू

  हुक्केरी : हुक्केरी तालुक्यातील कोटबागीजवळ कारला भरधाव दुचाकीने मागून धडक दिल्याने दुचाकीचालक जागीच ठार झाला. हुक्केरी-घटप्रभा राज्यमहामार्गावर कोटबागीजवळ संथगतीने जाणाऱ्या इंडिका कारला मागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोराची धडक दिली. त्यामुळे दुचाकीचालक शिवानंद भुसगोळ जागीच ठार झाला. हुक्केरीचे पोलीस निरीक्षक रफिक तहसीलदार व कर्मचारी मंजुनाथ कबुरी यांनी घटनास्थळी भेट …

Read More »

लंडनमधील स्पर्धेत बेळगावची सुकन्या ठरली मिस आशिया

  बेळगाव (प्रतिनिधी) : लंडन येथील भारतीयांनी प्रतिवर्षी प्रमाणे यंदा एजीएलपी इंटरप्रेजेस यांनी आयोजित केलेल्या ” मिस आशिया जी.बी. 2023″ मध्ये बेस्ट कॅट्वाक, बेस्ट टॅलेंट,आणि पीपल्स चॉईस अवार्डचे टायटल मिळवून आर्या नाईकने सहाव्या फेरीमध्ये “मिस आशिया जी.बी.2023” हा मुकुट पटकाविला. आर्या सध्या लंडन येथील बर्ण माउथ युनिव्हर्सिटी मध्ये मार्केटिंग अँड …

Read More »

मोदी सरकारची 9 वर्ष, भाजप राबवणार जनसंपर्क अभियान; आज देशभरात केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या प्रवासातील मोदी सरकारचं यश सांगण्याची जबाबदारी आता केंद्रीय मंत्र्यांवर देण्यात आली आहे. सोमवारी (29 मे) केंद्रीय मंत्री देशभरात एकाच वेळी पत्रकार परिषद घेणार …

Read More »