Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

“जय किसान” भाजी मार्केटची परवानगी रद्द केल्याच्या निषेधार्थ विविध शेतकरी संघटना, शेतकरी, व्यापारी आणि कामगारांचे आंदोलन…

  बेळगाव : राज्य सरकारने जय किसान खासगी भाजी मार्केटची परवानगी रद्द केल्याच्या निषेधार्थ विविध शेतकरी संघटना, शेतकरी, व्यापारी आणि कामगारांनी सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त करत आंदोलन केले. बेळगावातील खासगी जय किसान मार्केटमधील 300 दुकानांचे व्यापारी आणि कामगार ए.पी.एम.सी. परवानगी रद्द झाल्याने अडचणीत सापडले आहेत. दहा वर्षांसाठी ‘ट्रेडिंग लायसन्स’ (व्यापार …

Read More »

गुंजी ग्रामपंचायतचा सावळागोंधळ; काँक्रीटवर पुन्हा पेव्हर्स घालण्याचा प्रकार!

  सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र मादार यांची तालुका पंचायतला तक्रार खानापूर : मागील तीन-चार वर्षांपूर्वी गुंजी ग्रामपंचायतच्या आवारात काँक्रिटीकरण करून सुसज्य रस्ता व परिसर सुंदर करण्यात आला आहे असे असताना याच काँक्रिटीकरणावर पुन्हा लाखो रुपये खर्च करून पेव्हर्स बसवण्याचा घाट गुंजी ग्रामपंचायतने घातला आहे. नुकताच या पेव्हर्स बसवण्याच्या कामाचे पूजनही ग्रामपंचायत …

Read More »

ईद – मिलाद मिरवणुकीतील उर्दू-इंग्रजी बॅनरवरून करवेचा महापालिकेत धुडगूस

  बेळगाव : बेळगावमध्ये सर्व भाषिक गुण्यागोविंदाने राहत असताना जाणीवपूर्वक सीमाभागातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. नुकताच झालेल्या गणेशोत्सव व ईद-मिलादच्या काळात शुभेच्छा फलकांवर मराठी, उर्दू आणि इंग्रजी भाषेला प्राधान्य दिल्याचा आरोप करत करवेच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका कार्यालयात जाऊन धुडगूस घातली असून त्यांच्या या कृत्याने बेळगाव …

Read More »