Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

मतमोजणी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम

  बेळगाव : विधानसभा निवडणुकीनंतर 13 मे रोजी होणारी मतमोजणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील, जे जिल्हा निवडणूक अधिकारी देखील आहेत, यांनी निवडणूक आयोगाची स्पष्टपणे मार्गदर्शक तत्त्वे जाणून घ्यावीत आणि मतमोजणीबाबत नियमानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या. कुमार गंधर्व नाट्यगृहात मत मोजणी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण …

Read More »

रोजगार हमी योजना ही कुणा आमदाराची नसून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालणारी योजना : आर. एम. चौगुले

  संपूर्ण मण्णूर गाव भगवेमय बेळगाव : ‘मी ही निवडणूक पैसे कमवण्यासाठी लढवत नसून, सीमाभागातील मराठी भाषेवर होणारे अन्याय-अत्याचार थांबविण्यासाठी, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीला बळकटी मिळावी यासाठी उभा आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रत्येक अडी-अडचणीत फक्त आणि फक्त समितीच पुढाकार घेते. राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार मोठमोठी आश्वासने देत भेटवस्तू …

Read More »

क्षत्रिय मराठा परिषद, कुस्तीगीर संघटना आणि जनसेवा फाउंडेशन यांचा मुरलीधर पाटील यांना जाहीर पाठिंबा

  खानापूर : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषद व खानापूर तालुका कुस्तीगीर संघटना आणि जनसेवा फाउंडेशन खानापूर तालुका यांची संयुक्त बैठक क्षत्रिय मराठा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली होऊन महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर गणपतराव पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी तिन्ही संघटनेच्या वतीने मुरलीधर …

Read More »