Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

भावसार समाज महिला मंडळाच्या वतीने हळदीकुंकू व वाण वाटत कार्यक्रम

    विजयपूर : हास्याचे हलवे, तीळ गुळाची खैरात लुटून वाण, साजरा करू सण उत्साहात… चला सयांनो संस्कृती जपू म्हणत भावसार क्षत्रिय महिला मंडळाच्या वतीने भावसार समाज कार्यालयात हळदी कुंकु व वाण वाटत कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम भावसार समाजाची कुलदेवता हिंगलाल मातेचे पूजन केले गेले. याप्रसंगी बोलताना महिला …

Read More »

स्वराज्य फर्निचर उद्यमबाग शोरूमचा बक्षीस वितरण

  बेळगाव : स्वराज्य फर्निचर उद्यमबाग बेळगाव शोरूमच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून रमेश गोरल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन श्री. रमेश गोरले यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे मालक श्री. हिरामणी शिंदे यांनी केला. रमेश गोरल यांनी संस्थेच्या कार्याची …

Read More »

तारांगणतर्फे हळदी कुंकू आणि व्याख्यान

  बेळगाव : मकर संक्रांती निमित्त बेळगावच्या तारांगणतर्फे हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4 वाजता सिद्धनाथ जोगेश्वरी सांस्कृतिक भवनामध्ये आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने “महिलांचे वाचन विश्व” या विषयावर बालिका आदर्श माजी मुख्याध्यापिका व ज्येष्ठ लेखिका श्रीमती अशाताई रतनजी यांचे व्याख्यान आयोजित केले …

Read More »