Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

गणेश विसर्जनावेळी जक्कीन होंडा तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

  बेळगाव : गणेश विसर्जनाची वेळी बेळगाव शहरात एका व्यक्तीचा जक्कीन होंडा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बेळगाव शहरातील जक्कीन होंडा तलावात एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला आहे. घरात स्थापित गणेश मूर्तीचे तलावात विसर्जन सुरू असताना ही दुर्घटना घडली. स्थानिकांनी तलावात पडलेल्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांना ताबडतोब …

Read More »

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा मलप्रभा नदीत बुडून मृत्यू

खानापूर : अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी गेलेल्या एका 18 वर्षीय युवकाचा यडोगा (ता. खानापूर) येथील मलप्रभा नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली. मृत युवकाचे नाव संजय उर्फ शुभम यल्लाप्पा कुपटेकर (वय 18 वर्ष, रा. यडोगा) असे असून तो आपल्या घरच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी चापगाव-यडोगा मार्गावरील मलप्रभा नदीपुलाजवळ …

Read More »

सार्वजनिक वाचनालयातर्फे उद्या आचार्य अत्रे पुरस्काराचे वितरण

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालयातर्फे दिल्या जाणाऱ्या आचार्य अत्रे साहित्य पुरस्काराचे वितरण रविवार दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. वाचनालयाच्या गणपत गल्ली, बेळगाव येथील सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांना वाचनालयाचे अध्यक्ष श्री. अनंत लाड यांच्या हस्ते बहाल करण्यात येणार आहे. यानिमित्त …

Read More »