Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

इस्कॉनच्या हरे कृष्ण रथयात्रेची मूहुर्तमेढ संपन्न

  बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने आयोजित करण्यात आलेली 25 वी हरेकृष्ण रथयात्रा यंदा जानेवारी 28, 29 व 30 रोजी भव्य प्रमाणात साजरी केली जाणार असून त्यासाठी भक्तगण तयारीला लागले आहेत. इस्कॉन मंदिरासमोर उभारण्यात येणाऱ्या मंडपाची मुहूर्तमेढ इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते …

Read More »

सौंदत्ती येथे टाकीत पडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

  सौंदत्ती : खेळता खेळता दोन मुलांचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना सौंदत्ती येथे घडली. सदर दुर्दैवी घटना आज दुपारी 12 वाजता झाला. मिळालेली अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील गर्लहोसुर येथे वाल्मिकी भवन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तिथे पाणी संकलनासाठी टाकीची व्यवस्था करण्यात आली. सदर पाण्याच्या टाकीत चार …

Read More »

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच पुन्हा लांबणीवर! १४ फेब्रुवारीपासून सुनावणी

  नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबात सर्वात मोठी बातमी. आता महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढची सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर राज्यात सत्तापेच सुरू झाला. राज्यात सत्तापालट झाल्यापासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण प्रलंबित आहे. आज याप्रकरणी सुनावणी पार पडली. दरम्यान, आजच्या युक्तीवादानंतर या प्रकणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली …

Read More »