Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

गुंजीत श्रमदानातून रस्ता दुरुस्त; युवकांचा स्तुत्य उपक्रम

  खानापूर : गुंजी ता. खानापूर येथे पावसाळ्यात रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहून मधोमध कालवा पडला होता. त्यामुळे दुचाकी बरोबरच चार चाकी वाहनेही रस्त्यावरून चालवणे दुरापास्त झाले होते. गुंजी येथील रेल्वे टेशन रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती त्यामुळे या रस्त्यावरून नागरिकांना वाहन चालविणे अत्यंत धोक्याचे व त्रासदायक बनले होते. हा …

Read More »

चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लबच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

  १४ वर्षाखालील खेळाडू :१२ संघांचा सहभाग निपाणी (वार्ता) : येथील चॅलेंजर स्पोर्टस् अँड युथ क्लब व समर्थ व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (ता. ७) डॉ.चंद्रकांत कुरबेट्टी व धनंजय मानवी यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत १२ संघांचा समावेश असून ही स्पर्धा १५ दिवस चालणार …

Read More »

बेळगाव उत्तर भागात उद्या वीजपुरवठा खंडित

    बेळगाव : हेस्कॉमकडून विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी रविवारी (8 जानेवारी) शहराच्या उत्तर भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीजपुरवठा ठप्प राहणार आहे. वैभवनगर, न्यू वैभवनगर, बसवकॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, एपीएमसीनगर, उषा कॉलनी, सिद्देश्वरनगर, आंबेडकरनगर, कॉलेजरोड, चन्नम्मा चौक, कोर्ट कंपाऊंड, …

Read More »