Sunday , February 9 2025
Breaking News
The silhouette of the high voltage power lines during sunset.

बेळगाव उत्तर भागात उद्या वीजपुरवठा खंडित

Spread the love

 

 

बेळगाव : हेस्कॉमकडून विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी रविवारी (8 जानेवारी) शहराच्या उत्तर भागात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीजपुरवठा ठप्प राहणार आहे. वैभवनगर, न्यू वैभवनगर, बसवकॉलनी, आझमनगर, संगमेश्वरनगर, शाहूनगर, विनायकनगर, ज्योतीनगर, एपीएमसीनगर, उषा कॉलनी, सिद्देश्वरनगर, आंबेडकरनगर, कॉलेजरोड, चन्नम्मा चौक, कोर्ट कंपाऊंड, काकतीवेस रोड, शिवबसवनगर, गँगवाडी, अयोध्यानगर, केएलई रोड, सुभाषनगर, मनपा कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, शिवाजीनगर, विरभद्रनगर, आरटीओ सर्कल, जिनाबकुल, कोल्हापूर सर्कल, सिव्हिल हॉस्पिटल रोड, सुभाषनगर, रामदेव हॉटेल, नेहरुनगर, विश्वेश्वरय्यानगर, हनुमाननगर, रेलनगर, सदाशिवनगर, टीव्ही सेंटर, पिअँटी कॉलनी, कुमारस्वामी लेआऊट, कुव्यंपूनगर, बॉक्साईट रोड, जयनगर, विजयनगर, पाईपलाईननगर, सैनिकनगर, लक्ष्मीटेकडी पाणीपुरवठा, विनायकनगर या परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री समादेवी जन्मोत्सव सोहळा- श्री देवीदरबाराला उत्साहात प्रारंभ

Spread the love  बेळगाव : वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *