Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

कै. अशोकराव मोदगेकर हे तळागाळातील लोकांच्या विकासाचा वेध घेणारे व्यक्तिमत्त्व!

बेळगाव : कै. अशोकराव मोदगेकर यांनी आपले जीवन लोक हित डोळ्यासमोर ठेवून व्यतीत केले. त्यांचे राहणीमान सुख सोयीन समृद्ध होतं पण वैयक्तिक सुखात रमण्यापेक्षा समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यात त्यांनी धन्य मानलं. मुख्यतः मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणं किंवा गोरगरिबांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणं व यासाठी अनेक संकटांना धाडसाने सामोरे जाणं हे …

Read More »

गणेशोत्सव २०२५ : टोकियोत मराठमोळ्या कोळी नृत्याची रंगत

  टोकियो मराठी मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यातील विशेष आकर्षण ठरले मराठमोळं कोळी नृत्य सादरीकरण. महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्याच्या संस्कृतीचा ठसा उमटवणारे हे नृत्य प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरले. हे नृत्य श्रद्धा गजानन पाटील यांच्या कुशल नृत्यदिग्दर्शनाखाली सादर करण्यात आले. समुद्राची लय, कोळी समाजाचा जल्लोष, आणि …

Read More »

गोवावेस सिग्नलजवळ झालेल्या अपघातात कापोलीचा युवक ठार

  बेळगाव : गोवावेस सिग्नलजवळ भरधाव ट्रकने दुचाकीस्वार युवकाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे. सुनील दिलीप देसाई (वय 42) राहणार कापोली खानापूर असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार आरपीडी कॉलेजकडून गोवावेसच्या दिशेने …

Read More »