Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावात 5 रोजी जिल्हास्तरीय ‘जय गणेश श्री -2025’ शरीरसौष्ठव स्पर्धा

  बेळगाव : श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्स या संघटनेतर्फे येत्या शुक्रवार दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता ‘जय गणेश श्री -2025’ किताबाच्या पहिल्या जिल्हा पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे भरविली जाणारी ही …

Read More »

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला यश; जीआर निघाल्यास मुंबई सोडणार

  मुंबई : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. काही मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास सरकारने दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. मराठा आंदोलकांचा विजय झाल्याचे म्हटले जात आहे. जीआर निघाल्यास मुंबई सोडणार असे जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर स्पष्ट केले आहे. राधाकृष्ण …

Read More »

३ वाजेपर्यंत मैदान खाली करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू; उच्च न्यायालयाचा मराठा आंदोलकांना थेट इशारा

  मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात आज (2 सप्टेंबर) पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. आज दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, 3 पर्यंत सगळं सुरळीत झाले पाहिजे अन्यथा कोर्टाचा अवमान केला …

Read More »