Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

संत मीरा शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय मास्टर्स जलतरण खेळाडू ज्योती कोरी, संत मीरा शाळेची माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू वैष्णवी येतोजी, हनुमान स्पोर्ट्स शॉपचे संचालक आनंद सोमण्णाचे, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, शाळेचे प्रशासक राघवेंद्र …

Read More »

शंभूराज देसाई उद्या बेळगावच्या सीमेवरील शिनोळीत!

  चंदगड : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावर तात्पुरता पडदा टाकण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याची बुधवारी (14 डिसेंबर) दिल्लीत बैठक पार पडली. पण त्यानंतर लगेचच महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई हे बेळगावच्या सीमेला लागूनच असलेल्या शिनोळी गावात जाणार आहेत. मराठी भाषिकांना आधार देण्यासाठी आपण चाललो असल्याचं शंभूराज …

Read More »

कॅपिटल वनतर्फे एस.एस.एल.सी. व्याख्यानमालेचे आयोजन

  बेळगाव : अनसुरकर गल्ली बेळगांव येथील ‘कॅपिटल वन’ या संस्थेच्या वतीने शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत एस.एस.एल.सी. च्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. संस्था गेली 12 वर्षे या व्याख्यानमालेचे आयोजन बेळगांव शहरातील विध्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या समृध्द अशा विध्यार्थ्यांसाठी, आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या म्हणजेच काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी कशी करावी, अशा दोन स्वतंत्र …

Read More »