Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

तुरमुरी येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

  बेळगाव : तुरमुरी येथील युवा मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “रामराज्य” ट्रॉफीचे उद्घाटन म. ए समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुरमुरी गाम पंचायत माजी अध्यक्ष नागनाथ जाधव होते. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, आंबेवाडी गाम पंचायत अध्यक्ष चेतन पाटील. तुरमुरी …

Read More »

सीमाभागातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्राने सवलती द्याव्यात

  प्रा. राजन चिकोडे यांचे निवेदन निपाणी : महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील ८६५ मराठी भाषिक असणारे गांवावर हक्क सांगीतला आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती व भौगोलिक सलगता यासाठी सीमाभागातील जनता आजही महाराष्ट्र राज्यात येणेसाठी चातकाप्रमाणे गेली ६६ वर्षे प्रतिक्षा करीत आहे. हा प्रश्न न्याय प्रविष्ट आहे. लवकरच न्याय देवता सीमावासीयाना न्याय …

Read More »

बेळगावसह संपूर्ण सीमावासीयांना महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करा; अर्जुन जाधव

  मुंबई : ठाण्याचे पत्रकार साहित्यिक व सीमा चळवळीतील कार्यकर्ते विष्णू जाधव यांनी सीमा समन्वयक मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे बेळगावसह संपूर्ण सीमावासीयांना महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावर सातत्याने लेखन करणारे दारू-नाशमुक्ती चळवळ चालविणारे साहित्यिक /पत्रकार अर्जुन …

Read More »