Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

दसरा क्रीडा, खुला गट महिला कबड्डी स्पर्धेत म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय प्रथम क्रमांकासह अव्वलस्थानी!

  खानापूर : कर्नाटकातील दसरा क्रीडा महोत्सवाला अन्यनं साधारण महत्त्व आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कर्नाटकातील खेळाडूंना खेळाचे भक्कम व्यासपीठ मिळते हे सर्वश्रुत आहे. येथील शांतीनिकेतन शाळेच्या क्रिडांगणावर नुकत्याच संपन्न झालेल्या विविध स्पर्धांचे निकाल हाती आले असून कबड्डी खेळात महिला ओपन गटात मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयातील खेळाडूनी जलद …

Read More »

बेळगाव सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना

  बेळगाव : मुंबई येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मोर्चाला पाठिंबा देऊन प्रत्यक्षात मोर्चात सहभागी होण्यासाठी बेळगाव येथून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ मुंबईला आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी रवाना झाले. उद्या 1 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथे मोर्चास्थळी …

Read More »

आयुक्त भुषण बोरसे यांच्या हस्ते श्री बेळगावचा राजांची आरती…

  बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव येथील बेळगावचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणरायाची आरती शुक्रवारी रात्री आठ वाजता श्रीच्या मंडपात मोठ्या जल्लोषात पोलीस आयुक्त भुषण बोरसे यांच्या हस्ते श्री गणरायाची विधिवत आरती करण्यात आली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया” बेळगावचा राजा च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता …

Read More »