Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

पंधराशे विद्यार्थ्यांनी केली बेळगावचा राजांची महाआरती

  बेळगाव : गणेशोत्सवाचे औचित्य साधून प्रतिवर्षी प्रमाणे मराठा मंडळ संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बेळगावचा राजाची विधीवत महाआरती केली याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी व शिक्षकवर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या मार्फत गणपतीची महाआरती हि परंपरा जपत बेळगावचा राजा चव्हाट गल्ली बेळगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विद्यार्थी मार्फत पूजा विधी पार पाडला. यावेळी …

Read More »

लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचे ३८ व्या वर्षी कॅन्सरने निधन

  मुंबई : ‘तू तिथे मी’ ते तुझेच मी गीत गात आहे’ या मराठी मालिकांमध्ये दिसलेली तसंच ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतून लोकप्रिय झालेली गुणी अभिनेत्री प्रिया मराठीचे हिचे निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून ती कर्करोगाने त्रस्त होती. आज सकाळी चार वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. प्रिया केवळ ३८ …

Read More »

‘उद्यापासून आणखी कडक उपोषण, पाणी पिणं देखील बंद करणार’, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

  मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण आंदोलन सुरू केले असून आज (३१ ऑगस्ट) आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झालेले आहेत. दरम्यान, या आंदोलनाबाबत अद्याप राज्य सरकारने कोणताही तोडगा न काढल्यामुळे मनोज …

Read More »