Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

जिव्हाळा फौंडेशनतर्फे पीपीई किटसह अन्य साहित्याची देणगी

  बेळगाव : जिव्हाळा फौंडेशनतर्फे सेवाभावी संस्था सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फौंडेशनला पीपीई किट, हॅन्ड ग्लास, फेसमास्क व सॅनिटायझर देणगी दाखल देण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. अनगोळकर फौंडेशन आपल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरीब गरजू लोकांच्या मदतीसाठी जे निस्वार्थ कार्य करत असते त्याला हातभार म्हणून जिव्हाळा फौंडेशनतर्फे पीपीई किट, हॅन्ड ग्लास, …

Read More »

काटगाळी शाळेत एंजल फाउंडेशनतर्फे खाऊ वाटप

  खानापूर : शहरातील एंजल फाउंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील काटगाळी येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा व अंगणवाडी मध्ये खाऊ वाटप करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाताई बेनके यांनी नुकतीच काटगाळी (ता. खानापूर) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळा आणि अंगणवाडी क्र. 49 ला सदिच्छा भेट देऊन तेथील शिक्षक …

Read More »

बेळगावात श्रीराम सेना हिंदुस्थानची कार्यतत्परता!

  बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यतत्परतेने आज बेळगावमध्ये एक लव्ह जिहादसारखा प्रकार उघडकीस आला. बेळगावमध्ये ‘श्रद्धा’ची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी खबरदारी घेत महिलावर्गाला आवाहन केले आहे. बेळगावमध्ये निदर्शनात आलेल्या घटनेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर तरुणींना आणि महिलावर्गाला आवाहन करत स्वतःची सुरक्षितता जपण्याचा सल्ला …

Read More »