Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

मातोश्री सौहार्द सोसायटीच्यावतीने सोमवारी मोफत आरोग्य-नेत्र तपासणी शिबीर

  मण्णूर : येथील मातोश्री सौहार्द सोसायटी आणि केएलई हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव यांच्या संयुक्त सहकार्याने सोमवार दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी मातोश्री सोसायटी गोजगे रोड, मण्णूर येथे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर होणार आहे. या शिबीरात रक्तदाब व मधुमेह चाचणी होणार आहे. तर …

Read More »

वंटमुरी येथील सरकारी रुग्णालयामधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतीणीचा मृत्यू

  बेळगाव : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका बाळंतीणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी वंटमुरी, बेळगाव येथील सरकारी रुग्णालयामधील घडली असून निखिता मादर असे मृत्युमुखी पडलेल्या बाळंतिणीचे नांव आहे. मुलीच्या जन्मानंतर लगेच तिचे निधन झाले. प्रसूती जवळ आल्यामुळे निखिता हिला गेल्या शुक्रवारी प्रथम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नैसर्गिक …

Read More »

मराठा आरक्षणासाठी गठीत वंशावळ समितीचा कार्यकाळ वाढविण्याचा सरकारने निर्णय

  मुंबई : आरक्षणासाठी दोन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतून जाणार नसल्याची भूमिका मराठ्यांनी घेतली आहे. आरक्षणासाठी मराठे आक्रमक झाले असताना राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीला राज्य सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी …

Read More »