Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

सुख, समाधान, कल्याणासाठी सिद्धचक्र आराधना विधान

युवा नेते उत्तम पाटील : अरिहंत परिवाराकडून विधानाचे आयोजन निपाणी (वार्ता) : धावपळीच्या युगात प्रत्येकांना अध्यात्म आणि सुख समाधान पाहिजे. समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी जैन साधू मुनींनी  त्याग केले आहे. त्यांनी केलेले त्याग हे समस्त मानव जातीला प्रेरणादायी आहे. त्यांच्या आचारविचारातून प्रत्येक श्रावक अध्यात्मकडे वळत आहे. अध्यात्म बरोबरच श्रावक श्राविकांना …

Read More »

काँग्रेसचे माजी नेते, माजी नोकरशहा भाजपमध्ये दाखल

  बंगळूर : काँग्रेसचे माजी नेते एस. पी. मुद्देहनुमगौडा, अभिनेते-राजकारणी शशी कुमार आणि निवृत्त आयएएस अधिकारी अनिल कुमार बी. एच. यांनी गुरुवारी कर्नाटकातील सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि प्रदेश भाजप अध्यक्ष नळीनकुमार कटील यांच्या उपस्थितीत येथील राज्य मुख्यालयात त्यांनी भाजपात प्रवेश केला. वरिष्ठ नेते आणि तुमकुरुचे माजी …

Read More »

शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना ध्यानधारणा अनिवार्य

  बंगळूर : शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी आणि तणावमुक्त होण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ध्यान करण्याचे आवाहन केले आहे. यापुढे शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना १० मिनिटे ध्यान करण्याची मुभा देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना …

Read More »