Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

गर्लगुंजी येथे उद्या भव्य कबड्डी स्पर्धा

  खानापूर : गर्लगुंजी येथे रविवार दिनांक 30/10/2022 रोजी माऊली ग्रुप गर्लगुंजीतर्फे कर्नाटक राज्य मर्यादित भव्य कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गर्लगुंजी ग्रामस्थांनी खानापूर तालुक्यातील जनतेसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. सध्या खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती “एकी की बेकी” या वादात …

Read More »

सनई चौघडे वादनाने निपाणी उरुस विधींना प्रारंभ

विविध कार्यक्रमाचे आयोजन : कव्वालीचा  बहारदार कार्यक्रम निपाणी (वार्ता) : येथील श्री संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांच्या उरूसास अभंगस्नानाने सुरुवात झाली होती. यानंतर शनिवारी (ता.२९) दर्गा, समाधीस्थळी सनई चौघडे वादनास सुरुवात झाली. उरूस उत्सव कमिटी अध्यक्ष बाळासाहेब देसाई सरकार, संग्राम देसाई सरकार, रणजीत देसाई …

Read More »

1 नोव्हेंबर काळ्यादिनाच्या सायकल फेरीत सामील व्हा!

  बेळगाव : 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषावार प्रांतरचना अंमलात आली. पूर्वीच्या मुंबई प्रांतातील बेळगाव आणि कारवार जिल्ह्यातील तसेच हैद्राबाद संस्थानातील बिदरमधील मराठी भाषिकांचा फार मोठा प्रदेश कन्नड भाषिक राज्यात डांबण्यात आला. तेव्हापासून केंद्र सरकारच्या विरोधात काळादिन पाळण्यात येतो आणि संपूर्ण सीमा भागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात सामील होण्याचा निर्धार …

Read More »